Blog

गुजरात मध्ये विकास जातीवादी क्रॉस लाईन

भारताचे बोलके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेहमीचे एक वाक्य आहे अब देश निकल पडा है , विकास या शब्दाभोवती फिरणारी मोदीशाही आपल्या मूळ आयुध उपसत राजकारणाचे धर्मकारण करू लागली आहे . महात्मा चाणक्याने म्हटल्याप्रमाणे राजनीतीचा धर्म असावा मात्र धर्माची राजनीती नसावी . भाजपची गुजरात मधील दमछाक पाहता जो त्यांनी रोख घेतला आहे तो धर्मनिरपेक्ष भारताची कल्पना करणाऱ्या लोकांना क्लेश देणारा आहे . काल नरेंद्र मोदी यांनी गुजरात विकास रथ या कार्यक्रमात राजकीय परिघातून धर्माचा फुत्कार सोडला . राहुल गांधी यांच्या परनानाची आठवण करून देत मोदींनी सोमनाथ मंदिर मध्ये राहुल गांधी यांच्या प्रवेशावरून नाक मुरडले .

हमें बांटने वाली ताकतों के खिलाफ लड़ना होगा: टाउन हॉल में बोले बराक ओबामा

अमेरिका के पूर्व प्रेसिडेंट बराक ओबामा ने कहा कि भारत और अमेरिका में बहुत कुछ कॉमन है, जैसे डेमोक्रेसी और कल्चर। ओबामा ने दिल्ली में टाउन हॉल के दौरान ये बात कही। उन्होंने कहा, "हमें बांटने वाली ताकतों के खिलाफ लड़ना होगा।" ओबामा भारत के 300 यंग लीडर्स और आंत्रप्रेन्योर्स से बातचीत भी करेंगे। इसे Obama.org, फाउंडेशन के फेसबुक पेज और यूट्यूब पर लाइव किया जा रहा है। इससे पहले वे पहले जर्मनी, इंडोनेशिया और ब्राजील में यंग लीडर्स के साथ टाउन हॉल कर चुके हैं। बता दें कि ओबामा की यह तीसरी विजिट है। पहली बार वे प्रेसिडेंट के तौर पर आए थे।

विराट सेनेचे विजयाचे लक्ष्य, सामन्यात पावासाचा व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता

रांची : वन-डेमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आज शनिवारपासून प्रारंभ होणा-या टी-२० मालिकेतही विजयाची लय कामय राखण्यास उत्सुक आहे.